Skip Navigation Links

बस वेळापत्रक :-

पासून पर्यंत वेळ
अजिंठा औरंगाबाद सकाळी ५.३० पासून रात्री १२.३० पर्यंत दर १५ मी. उपलब्ध
अजिंठा जळगाव सकाळी ७.३० पासून रात्री ११.३० पर्यंत दर १५ मी. उपलब्ध
अजिंठा बुलढाणा सकाळी ५:४५ पासून रात्री ८:३० पर्यंत दर ४५ मी. उपलब्ध
अजिंठा भुसावळसकाळी ८.४५ पासून रात्री ११.०० पर्यंत दर ३० मी. उपलब्ध
अजिंठा जालना सकाळी ७.०० पासून रात्री ७.०० पर्यंत दर १ तासाने उपलब्ध
 
सूचना-

  भुसावळला जाण्यासाठी वेळेवर गाडी उपलब्ध नसल्यास जळगाव कडे जाणाऱ्या या बसने
          आपण पहूर येथे उतरून जामनेर मार्गे भुसावळ जाऊ शकतात.

  जालना जाण्यासाठी वेळेवर गाडी उपलब्ध नसल्यास औरंगाबादकडे जाणाऱ्या या बसने
        आपण सिल्लोड येथे उतरून भोकरदन मार्गे जालना जाऊ शकतात.


 कसे याल
रेल्वे वेळापत्रक
बस वेळापत्रक
जवळचे विमानतळ
दैनंदिन उपक्रम व वार्षिक उत्सव
श्री रामाचे मंदिर सकाळी ६:०० वाजता उघडते व रात्री १०:०० वाजता बंद होते.
आरतीची वेळ - सकाळी ७:०० आणि संध्याकाळी ७:०० वाजता
गुरुवारी रोजी रात्री ९:०० ते १२:०० वाजेपर्यंत भजने होतात
श्री राम नवमी उत्सव,श्री गणपती मूर्ती स्थापना , गोकुळाष्टमी , गोपाळकाला , सप्ताह , कार्तिक महिन्यामध्ये दरवर्षी काकड आरती व सर्व वार्षिक सन साजरे केले जातात
दसरा मोहत्सवामध्ये रात्री १०:०० वाजता येणाऱ्या बालाजी पालखीचे स्वागत करण्यात येते