Skip Navigation Links

अजिंठ्याहून महत्वाच्या ठिकाणाची अंतरे :-

पासून पर्यंत
अंतरे


अजिंठागाव औरंगाबाद 90 किमी
अजिंठागाव जळगाव 60 किमी
अजिंठागाव बुलढाणा 52 किमी
अजिंठागाव भुसावळ 80 किमी
अजिंठागाव जालना 80 किमी
अजिंठागाव श्री क्षेत्र शेगाव 124 किमी
अजिंठागाव शिर्डी 200 किमी
अजिंठागाव वेरूळ लेणी100 किमी
अजिंठागाव दौलताबाद किल्ला 90 किमी
अजिंठागाव भद्रा मारुती80 किमी
अजिंठागाव म्हैसमाळ 95 किमी
अजिंठागाव चिखलदरा 285 किमी
अजिंठागाव वणी (सप्तशृंगी गढ)२६५ किमी
अजिंठागाव पुणे 328 किमी
अजिंठागाव मुंबई 432 किमी
अजिंठागाव नागपूर 407 किमी
अजिंठागाव लोणार (सरोवर )150 किमी
अजिंठागाव घृनेश्वर ज्योतिर्लिंग100 किमी
अजिंठागाव पैठण 160 किमी
अजिंठागाव नाशिक 270 किमी
अजिंठागाव शनि शिंगणापूर180 किमी
अजिंठागाव गोवा 650 किमी
अजिंठागाव राजूर (गणपती )70 किमी
 

सूचना:-

मुंबई चे हे अंतर पाचोरा- भडगाव- मालेगाव- नाशिक मार्गे आहे.

भद्रा मारुती, म्हैसमाळ,वेरूळ लेणी,दौलताबाद किल्ला हि अंतरे फुलंब्री मार्गे आहे.

लोणार (सरोवर ) हे अंतर बुलढाणा मार्गे आहेत.


मंदिर
येथील वातावरण
परिसरातील प्रेक्षणीय स्थळे
परिसरातील धार्मिक स्थळे
अजिंठ्याहून महत्वाच्या ठिकाणाची अंतरे
 
दैनंदिन उपक्रम व वार्षिक उत्सव
श्री रामाचे मंदिर सकाळी ६:०० वाजता उघडते व रात्री १०:०० वाजता बंद होते.
आरतीची वेळ - सकाळी ७:०० आणि संध्याकाळी ७:०० वाजता
गुरुवारी रोजी रात्री ९:०० ते १२:०० वाजेपर्यंत भजने होतात.
श्री राम नवमी उत्सव,श्री गणपती मूर्ती स्थापना , गोकुळाष्टमी , गोपाळकाला , सप्ताह , कार्तिक महिन्यामध्ये दरवर्षी काकड आरती व सर्व वार्षिक सन साजरे केले जातात
दसरा मोहत्सवामध्ये रात्री १०:०० वाजता येणाऱ्या बालाजी पालखीचे स्वागत करण्यात येते