Skip Navigation Links

ऐतिहासिक स्थळांची छायाचित्रे :





मंदिर
श्रीराम मदिर उत्सव छायाचित्रे
धार्मिक स्थळांची छायाचित्रे
ऐतिहासिक स्थळांची छायाचित्रे
श्री राम मंदिराचा इतिहास
विद्यमान पंचकमेटी
वार्षिक उत्सव
दैनंदिन उपक्रम व वार्षिक उत्सव
श्री रामाचे मंदिर सकाळी ६:०० वाजता उघडते व रात्री १०:०० वाजता बंद होते.
आरतीची वेळ - सकाळी ७:०० आणि संध्याकाळी ७:०० वाजता
गुरुवारी रोजी रात्री ९:०० ते १२:०० वाजेपर्यंत भजने होतात.
श्री राम नवमी उत्सव,श्री गणपती मूर्ती स्थापना , गोकुळाष्टमी , गोपाळकाला , सप्ताह , कार्तिक महिन्यामध्ये दरवर्षी काकड आरती व सर्व वार्षिक सन साजरे केले जातात
दसरा मोहत्सवामध्ये रात्री १०:०० वाजता येणाऱ्या बालाजी पालखीचे स्वागत करण्यात येते