v | अजिंठा बस स्थानकावर स्टेट बँक ऑफ हैद्राबाद चे ए. टी. एम. उपलब्ध आहे.
|
v | अजिंठ्यापासून उत्तरेस ८ कि मी अंतरावर फर्दापूर या गावात बँक ऑफ महाराष्ट्र चे उपलब्ध आहे.
|
v | दक्षिणेस ३० कि.मी. अंतरावर
सिल्लोड या शहरात बँक ऑफ महाराष्ट्र ,बँक ऑफ हैद्राबाद,बँक ऑफ इंडिया ,स्टेट बँक ऑफ इंडिया, एच डी एफ सी बँक,
अॅक्सिस बँक आदींचे ए. टी. एम. उपलब्ध आहे. |
|
|
सुविधा |
निवास व्यवस्था
|
भोजन सुविधा
|
ए. टी. एम. सुविधा
|
|
|