युवकांसाठी सुसज्ज व्यायाम शाळा.
धार्मिक ग्रंथ वाचनालय.
शालेय विद्यार्थ्यासाठी अभ्यासिका.
बाल संस्कार केंद्र.
भव्य लॉन उभारणे.
स्वतंत्र व भव्य भक्त निवास बांधणे.
वैद्यकीय मदत व सुविधा देणे.
ग्रामीण रुग्णालयात रुग्णासाठी अन्नछात्र चालविणे.
हिंदू धर्मियांसाठी बचत बँक व अल्प दारात कर्ज पुरवठा करणे.
दिंडी , वारी यांच्यासाठी मोफत सुविधा पुरविणे
परिसरातील जुन्या मंदिराचा विकास व पुरोहित नेमणुका करणे.