देवस्थान मार्फत चालविण्यात येणाऱ्या तसेच भविष्यात साकार होणाऱ्या विविध उपक्रमासाठी आपण देणगी रूपाने मदत करू शकता कार्यालयामार्फत देणगी स्वीकारण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
मनीओर्डर , चेकने आपण निधी पाठावू शकता. त्याचप्रमाणे कोअर बँकने आपण देणगी देऊ शकता.
स्टेट बँक ऑफ हैद्राबाद.
बस स्थानक अजिंठा.
ता. सिल्लोड जिल्हा औरंगाबाद.
खात्याचे नाव : | श्री राम मंदिर संस्थान. |
खाते क्रमांक : | 62343933059 |
IFSC Code: | SBHY0020364 |
MICR CODE : | 431004117 |
BRANCH CODE: | 020364 |
|
|
मंदिर |
श्री राम मंदिराचा इतिहास
|
वार्षिक उत्सव
|
आरती
|
फ़ोटो
|
|
दैनंदिन उपक्रम व वार्षिक उत्सव |
श्री रामाचे मंदिर सकाळी ६:०० वाजता उघडते व रात्री १०:०० वाजता बंद होते. |
आरतीची वेळ
- सकाळी ७:०० आणि संध्याकाळी ७:०० वाजता |
गुरुवारी रोजी रात्री ९:०० ते १२:०० वाजेपर्यंत भजने
होतात |
श्री राम नवमी उत्सव,श्री गणपती मूर्ती स्थापना , गोकुळाष्टमी ,
गोपाळकाला , सप्ताह , कार्तिक महिन्यामध्ये दरवर्षी काकड आरती व सर्व वार्षिक सन
साजरे केले जातात |
दसरा मोहत्सवामध्ये रात्री १०:०० वाजता येणाऱ्या बालाजी
पालखीचे स्वागत करण्यात येते |
|
|