श्रीरामांच्या मंदिरात वर्षभर विविध उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात
वार्षिक उत्सव
श्री राम नवमी उत्सव
श्री गणपती मूर्ती स्थापना
गोकुळाष्टमी
गोपाळकाला
साप्ताह
नवरात्र उत्सव
श्री हनुमान जयंती उत्सव
श्री बालाजी पालखी स्वागातोत्सव
कार्तिक उत्सव
दसरा
उत्सव
भागवत साप्ताह
|
मंदिर |
श्री राम मंदिराचा इतिहास
|
विद्यमान पंचकमेटी
|
वार्षिक
उत्सव
|
मंदिरातील दैनंदीन उपक्रम |
आरती
|
फ़ोटो
|
भविष्यातील परियोजना
|
  |
दैनंदिन उपक्रम व वार्षिक उत्सव |
श्री रामाचे मंदिर सकाळी ६:०० वाजता उघडते व रात्री १०:०० वाजता बंद होते. |
आरतीची वेळ
- सकाळी ७:०० आणि संध्याकाळी ७:०० वाजता |
गुरुवारी रोजी रात्री ९:०० ते १२:०० वाजेपर्यंत भजने
होतात. |
श्री राम नवमी उत्सव,श्री गणपती मूर्ती स्थापना , गोकुळाष्टमी ,
गोपाळकाला , सप्ताह , कार्तिक महिन्यामध्ये दरवर्षी काकड आरती व सर्व वार्षिक सन
साजरे केले जातात |
दसरा मोहत्सवामध्ये रात्री १०:०० वाजता येणाऱ्या बालाजी
पालखीचे स्वागत करण्यात येते |
|
|