Skip Navigation Links

जवळचे विमानतळ :-


अजिंठा येथे येण्यासाठी जवळचे विमानतळ औरंगाबाद हे असून ते अजिंठ्यापासून ९५ कि. मी. अंतरावर आहे.




विमानतळ संपर्क
पत्ता

 विमानतळ संचालक
 भारतीय विमानतळ प्राधिकरण
चीखलठाना औरंगाबाद विमानतळ
औरंगाबाद पिन ४३१००७ ( महाराष्ट्र )

दूरध्वनी: ९१-२४०-२४७६१४७
०९४२२२१०१५१ (म)
Fax:९१-२४०-२४८७०४४
ए-मेल:

apd_vaau@aai.aero

विमानतळ व्यवस्थापक:९१-२४०-२४७११८०

औरंगाबाद व्यतिरिक्त इतर विमानतळे :

विमानतळाचे नावऔरंगाबाद पासून हवाई अंतर (कि. मी.)
पुणे220 कि. मी.
नांदेड250 कि. मी.
नाशिक250 कि. मी.
मुंबई500 कि. मी.
नागपूर550 कि. मी.


 कसे याल
रेल्वे वेळापत्रक
बस वेळापत्रक
जवळचे विमानतळ
दैनंदिन उपक्रम व वार्षिक उत्सव
श्री रामाचे मंदिर सकाळी ६:०० वाजता उघडते व रात्री १०:०० वाजता बंद होते.
आरतीची वेळ - सकाळी ७:०० आणि संध्याकाळी ७:०० वाजता
गुरुवारी रोजी रात्री ९:०० ते १२:०० वाजेपर्यंत भजने होतात.
श्री राम नवमी उत्सव,श्री गणपती मूर्ती स्थापना , गोकुळाष्टमी , गोपाळकाला , सप्ताह , कार्तिक महिन्यामध्ये दरवर्षी काकड आरती व सर्व वार्षिक सन साजरे केले जातात
दसरा मोहत्सवामध्ये रात्री १०:०० वाजता येणाऱ्या बालाजी पालखीचे स्वागत करण्यात येते.