तक्रार प्रतिक्रिया व सुचनांसाठी संपर्क करा .....
श्रीराम मंदिर संस्थान अजिंठा. |
गांधी चौक मु. पो. अजिंठा |
ता. सिल्लोड जिल्हा औरंगाबाद पिन.- ४३१११७ |
श्री गोपाल बम - मो. न. ९४२१४०२०५५ |
श्री विजय पगारे - मो. न. ९८६०१२४५०१ |
ई- मेल:- | shreerammandirajintha@gmail.com | |
|
मंदिर |
श्री राम मंदिराचा इतिहास
|
वार्षिक
उत्सव
|
आरती
|
फ़ोटो
|
|
दैनंदिन उपक्रम व वार्षिक उत्सव |
श्री रामाचे मंदिर सकाळी ६:०० वाजता उघडते व रात्री १०:०० वाजता बंद होते. |
आरतीची वेळ
- सकाळी ७:०० आणि संध्याकाळी ७:०० वाजता. |
गुरुवारी रोजी रात्री ९:०० ते १२:०० वाजेपर्यंत भजने
होतात. |
श्री राम नवमी उत्सव,श्री गणपती मूर्ती स्थापना , गोकुळाष्टमी ,
गोपाळकाला , सप्ताह , कार्तिक महिन्यामध्ये दरवर्षी काकड आरती व सर्व वार्षिक सन
साजरे केले जातात. |
दसरा मोहत्सवामध्ये रात्री १०:०० वाजता येणाऱ्या बालाजी
पालखीचे स्वागत करण्यात येते. |
|
|